Logo

ग्रामपंचायत कार्यालय कळंबा बु

तालुका: बाळापूर | जिल्हा: अकोला | महाराष्ट्र राज्य
मेनू
महत्वाच्या सूचना

सूचना फलक

"ग्रामपंचायतीच्या अधिकृत घोषणा, निविदा, आणि महत्वाच्या सूचनांची माहिती येथे मिळेल."

अति महत्वाचे
23 Apr 2026

पाणीपुरवठा बंद राहणार बाबत सूचना

गावातील पाणीपुरवठा लाईन दुरुस्ती कामामुळे दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहील.

प्रकाशित: 23/04/2026
ग्रामपंचायत विभाग
अति महत्वाचे
23 Apr 2026

ग्रामसभा आयोजित करण्याबाबत सूचना

सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की, कळंबा बु येथे ग्रामसभेचे आयोजन दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात येणार आहे. सदर ग्रामसभेत पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता आणि विविध विकासकामांवर चर्चा करण्यात येईल. सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे.

प्रकाशित: 23/04/2026
ग्रामपंचायत विभाग

महत्वाच्या सूचना:

ही माहिती ग्रामपंचायतीच्या अधिकृत रेकॉर्डनुसार आहे. मुळ कागदपत्रांसाठी किंवा अधिक माहितीसाठी कृपया ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा.