Logo

ग्रामपंचायत कार्यालय कळंबा बु

तालुका: बाळापूर | जिल्हा: अकोला | महाराष्ट्र राज्य
मेनू
महत्वाच्या सूचना

शासकीय योजना

"कल्याणकारी योजनांची माहिती आणि लाभ घेण्यासाठी येथे अर्ज करा."

https://gpkalambabk.com/education
कृषी

https://gpkalambabk.com/education

https://gpkalambabk.com/education

पात्र लाभार्थी
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Solar Pump)
कृषी

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Solar Pump)

शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी सवलतीच्या दरात सौर पंप उपलब्ध करून देणे.

पात्र लाभार्थी
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (LPG Connection)
सामाजिक

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (LPG Connection)

ग्रामीण भागातील महिलांना धूरमुक्त स्वयंपाकासाठी मोफत एलपीजी (LPG) गॅस कनेक्शन दिले जाते.

पात्र लाभार्थी

योजनेचा लाभ घेण्यासाठी
काय आवश्यक आहे?

पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक.

आधार कार्ड आणि रहिवासी दाखला.

रेशनींग कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला.

बँक खाते आणि मोबाईल नंबर लिंक असणे.

अधिक मदतीसाठी

आपल्या नजीकच्या 'आपले सरकार सेवा केंद्र' किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा.

ग्रामपंचायत कार्यालय